Author Topic: कडू कडू खाऊन गोड गोड बोला  (Read 3334 times)

Offline sanjay bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 251
diabetes special
कडू कडू खाऊन  गोड गोड बोलाजरी तीळा गुळा,या जगी नाही तोड़
पण खाऊन खाऊन मज भलतीच लागली खोड
डॉक्टर येऊन मजपासी ताबडतोड
बोले मज रागाने,बंद कर खाणे गोड
आला तुझ्या जीवनी एक नवीन मोड़
तुझा दुश्मन रे गोड,बंद कर खाणे गोड ! !


ध्यानी माझ्या आलं,हे अवचित काय झाल
सोडून खाण्याचा ताल,आता झालो बेताल
ना मनी माझ्या आलं,कधी गोड कडू झाल
येवढ गोड प्यालं,आता रक्तही गोड झाल ! !


आज मकरसंक्रांतीचा सण 
पुन्हां गोड खाण्या वळें माझ मन
पण आवरे मज ह्रुदयातले वण
होई डोक्यात चालू रण
ऐकून डॉक्टरची भणभण ! !आजही असे माझा गोड वर डोळा
येवढे होऊनही गोड खाण्या होइ मी भोळा
diabetes च्या बीमारीन झालो सारा ओला
आता कडू कडू खाऊन गोड गोड बोला ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


प्रयाग

  • Guest
Re: कडू कडू खाऊन गोड गोड बोला
« Reply #1 on: January 20, 2015, 12:16:13 PM »

डॉक्टर म्हणे "रोज तू व्यायाम करणे फार इष्ट आहे"
मी ऐकला डॉक्टरचा आदेश - "रोज तू आराम करणे फार इष्ट आहे" 

Offline sanjay bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 251
Re: कडू कडू खाऊन गोड गोड बोला
« Reply #2 on: January 20, 2015, 12:51:34 PM »
सांगणे माझे स्पष्ट आहे
व्यायाम कराया फार कष् ट आहे

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):