Author Topic: स्वप्नातला मानुस  (Read 1424 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
स्वप्नातला मानुस
« on: September 13, 2015, 01:27:36 AM »
कधी या कुशीतून त्या कुशीत,,बे धुंद हवेत झालो प्रेरित,,प्रेमाच्या घाटातून पाहिल दरित
कळलच नाही मला तिज गणित,,कीती वेला तिच्या बसलो कवळीत,,भेटायला तिला कीती वेळा काढल टिकिट,,मनाला वटायचे मिळेल का बसायला तिच्या  मिठीत,,होतो तेव्हा मी झोपित,,अन दचकुन जागा झालो बसलो होतो महा मंडळाच्या एसटीत👻👻👻👻👻👻
.................रचनाकार-दिनेश पलंगे....................
                      7738271854

Marathi Kavita : मराठी कविता

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
स्वप्नातला मानुस
« Reply #1 on: September 13, 2015, 01:28:49 AM »

[/quote]