Author Topic: कूलर  (Read 1453 times)

कूलर
« on: September 18, 2015, 05:11:03 PM »
तुझ्या आठवणीत झोपुन जात होतो,
तुझ्या आठवणीत झोपुन जात होतो,
गरमीच खुप उकड़ते
म्हणून कूलर लावत होत.

तुझेच नाव पुटपुटत होतो,
गरमीच खुप उकड़ते
म्हणून कूलर लावत होत.

तुझ्या मैसेजचा रिप्लाय देत नव्हतो,
कारण गरमीच खुप उकड़ते..
म्हणून तुझ्यासाठी.. कूलर लावत होत. :)


                                 प्रियेंश कुंभारे
« Last Edit: September 22, 2015, 09:36:29 AM by प्रियेंश कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता