Author Topic: पहाटे पहाटे  (Read 3869 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पहाटे पहाटे
« on: October 21, 2015, 09:54:55 PM »
पहाटे पहाटे

सांगतात जुणे कोणी
रहावे सावध पहाटे,
होतात सत्य स्वप्ने, जी
पडतात पहाटे पहाटे !

स्वप्नभंगही तो होतो
रंगात येउनी पहाटे,
म्हणती सारे तरीही
झोपावे पहाटे पहाटे !

निज डोळयात गुलाबी 
असताना रोज पहाटे,
सरकतात काटे झरझर
घड्याळी पहाटे पहाटे !

रेशिम उबदार दुलईत
झोपावे निवांत वाटे,
लागते मिठी सोडावी
गजराने पहाटे पहाटे !

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता


Rahul deshpande

 • Guest
Re: पहाटे पहाटे
« Reply #1 on: October 27, 2015, 10:33:42 AM »
khuuup sundar......

Offline Shriram gorkar

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: पहाटे पहाटे
« Reply #2 on: October 27, 2015, 09:12:54 PM »
no.1 bhau

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पहाटे पहाटे
« Reply #3 on: October 27, 2015, 10:49:09 PM »
राहुल देशपांडेजी व श्रीरामजी खुप आभार...

Jawahar Doshi

 • Guest
Re: पहाटे पहाटे
« Reply #4 on: December 07, 2015, 01:57:06 AM »
Very Nice Kavita

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पहाटे पहाटे
« Reply #5 on: December 07, 2015, 06:11:57 AM »
जवाहर दोशीजी आपले खुप आभार, असाच स्नेह ठेवा, धन्यवाद।