चहा चहा गरम चहा गरम चहा
आहे थंडी घाला स्वेटर
आणि चहा बरोबर खा बटर
चहा चहा गरम चहा गरम चहा
आंघोळी वरून आल्यावर प्या चहा
घरी पाहुणे आल्यावर बनवा चहा
चहा चहा गरम चहा गरम चहा
फ्रेश होण्यासाठी सकाळी प्या चहा
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी प्या चहा
चहा चहा गरम चहा गरम चहा
टपरीवर हॉटेल वर ऑर्डर करा चहा
किटली मधी थर्मास मधी तेथे तयार असतो चहा
चहा चहा गरम चहा गरम चहा
आले मसाले बडीशेप घालून बनविलेला चहा
स्पेशल चहा अथवा प्या साखर नसलेला चहा