Author Topic: तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.  (Read 6878 times)

Offline vicky dhawade

  • Newbie
  • *
  • Posts: 12

काय करू काही काळात नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तू गेलीस तरी दुसरी लवकर भेटणार नाही.
कुठे भेटणार तुझ्या सारखी सुंदर नाही डोक्याने कमी असणारी मुलगी.
तू मंद बुद्धीची कहर अशील तरी चालेल मला.
तुझ्या सारखी मुली शोधून सापडेल.
पण माझ्या सारखा तुला समजून घेणारा तुला शोधून सापडणार नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला गुलाबच फुल दिल नाही तरी राग येत नाही.
म्हणून माझ्या खिश्याचा ताण वडत नाही.
कस समजावू तुला काही काळात नाही
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला किती बोललो तरी राग येत नाही.
म्हणून तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
.......................तुझ्या सारखी तूच
                                        ...विक्की धावडे




kavita jadhav

  • Guest
Marathi Kavita | मराठी कविता- कवितांचे माहेरघर
*
Marathi Kavita | मराठी कविता- कवितांचे माहेरघर

Welcome, Guest. Please login or register.
Did you miss your activation email?

Login with username, password and session length
 
News:

Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |

    * Home
    * Search
    * Contact
    * Login
    * Register


    * Marathi Kavita | मराठी कविता- कवितांचे माहेरघर »
    * Marathi Kavita - मराठी कविता »
    * विनोदी कविता (Moderator: santoshi.world) »
    * तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.

   Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter    
« previous next »

    * Reply
    * Print

Pages: [1]   Go Down
Author Topic: तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.  (Read 1412 times)
Offline vicky dhawade

    * Newbie
    * *
    * Posts: 9
    *

तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
« on: December 17, 2011, 12:19:04 PM »

    * Publish
    * Quote


काय करू काही काळात नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तू गेलीस तरी दुसरी लवकर भेटणार नाही.
कुठे भेटणार तुझ्या सारखी सुंदर नाही डोक्याने कमी असणारी मुलगी.
तू मंद बुद्धीची कहर अशील तरी चालेल मला.
तुझ्या सारखी मुली शोधून सापडेल.
पण माझ्या सारखा तुला समजून घेणारा तुला शोधून सापडणार नाही.
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला गुलाबच फुल दिल नाही तरी राग येत नाही.
म्हणून माझ्या खिश्याचा ताण वडत नाही.
कस समजावू तुला काही काळात नाही
तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
तुला किती बोललो तरी राग येत नाही.
म्हणून तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.
.......................तुझ्या सारखी तूच
                                        ...विक्की धावडे


Logged

    * Reply
    * Print

Pages: [1]   Go Up
« previous next »

    * Marathi Kavita | मराठी कविता- कवितांचे माहेरघर »
    * Marathi Kavita - मराठी कविता »
    * विनोदी कविता (Moderator: santoshi.world) »
    * तुझ्या शिवाय मन कुठे रमत नाही.

Jump to: 
+ Quick Reply

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.
Name: Email:
Verification:
1 + 1 = ? (Answer in number):

    * SMF 2.0.1 | SMF © 2011, Simple Machines
      SMFAds for Free Forums
    * XHTML
    * RSS
    * WAP2


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):