Author Topic: कॉलेजची ती पहिलीच भेट  (Read 9235 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
कॉलेजची ती पहिलीच भेट
« on: February 01, 2012, 05:46:44 PM »
कॉलेजची ती पहिलीच भेट


कॉलेजची ती पहिलीच भेट होती,


पहिल्याँदा भेटणारी ती अगदिच ग्रेट होती,


त्यानंतर तिलाच भेटण्याची सवय लागली होती,


दररोज जातायेता तीची भेट होतहोती,


चमकत्या ज्योतीसारखी ती दिसत होती,


चुकून आली उशिरा तर काळजी वाटत होती,


ती तर आमच्या गावची बस होती.. :)-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:16:21 AM by santoshi.world »

Marathi Kavita : मराठी कविता


BALAJINAKATE

  • Guest
Re: कॉलेजची ती पहिलीच भेट
« Reply #1 on: February 04, 2012, 09:21:43 AM »
khup vatali hi kavita.