Author Topic: मी तिच्या कड़े पाहिले.............  (Read 7879 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
मी तिच्या कड़े पाहिले
तिने ही माझ्या कड़े पाहिले
तिने मला एक हास्य दिले
मी जवळ जाताच तिने मला मंगलसूत्र दाखविले.


 *****भानुदास वासकर*****
[/size][/b]