Author Topic: दुसरी कुणी होईल तिसरी  (Read 5866 times)

Offline किशोर देशमुख

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
  • Blog...
दुसरी कुणी होईल तिसरी
« on: March 22, 2012, 10:26:56 PM »
तूच माझी पहिली प्रेयसी तूच माझी दुसरी
आता जर नाही ऐकल तर दुसरी कुणी होईल तिसरी

भलताच तुझा राग अन भलतच तुझ tenssion
असच चाललं तर पुढे कमी पडील penssion 

आता असह्य होते आता तरी राग सोड
रिकाम्या गोष्टीच तू का घेत असते लोड

short term memory loss झाल्यासारखी का वागते
तुझ ते कटू बोलन माझ्या मनाला फार लागते

खरच सांग तुझ्या जिभेला काय हाड आहे.
तुझ्या प्रेमात पडलो त्यामुळे मीच थोडा mad आहे     

चालली जा इथून भेटू नकोस डबल
आता तरी मला पुन्हा देऊ नको ट्रबल

तरीही तूच माझी पहिली प्रेयसी तूच माझी दुसरी
dont take load मी दुसरी कुणी शोधील तिसरी......   


ब्लॉग : www.zakkasidea.wordpress.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दुसरी कुणी होईल तिसरी
« Reply #1 on: March 23, 2012, 10:34:02 AM »
 :) ;) :D

Offline किशोर देशमुख

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
  • Blog...
Re: दुसरी कुणी होईल तिसरी
« Reply #2 on: March 26, 2012, 10:01:15 PM »
आभारी आहे

amita,pune

 • Guest
Re: दुसरी कुणी होईल तिसरी
« Reply #3 on: April 02, 2012, 12:00:26 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे

Offline bapusaheb

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male
Re: दुसरी कुणी होईल तिसरी
« Reply #4 on: April 03, 2012, 12:24:55 AM »
 :) :) nice ....