Author Topic: फेसबुक वर कराव चाटिंग  (Read 7018 times)

Offline किशोर देशमुख

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • Blog...
फेसबुक वर कराव चाटिंग
« on: March 26, 2012, 02:14:45 PM »
फेसबुक वर कराव चाटिंग
चाटिंग ने पटतात पोरी
पोरी असतात हुशार
पोरांना करतात बेकार

पोरांना होत प्रेम
प्रेमात येत टेन्शन
टेन्शन ने येत ताप
तापाने वाढतो व्याप

व्याप वाढतो फार
कारण पोरीला पाहिजे कार
कार न येत टेन्शन
त्याने कमी पडील पेन्शन

म्हणून पोरगा खातो mentos 
mentos ने येते आयडिया
आयडिया येते झकास
तू आहे म्हणते भकास

त्याचं प्रेम होत ब्रेक
तो फेसबुक करतो चेक
चेक करताना दिसते रिक्वेस्ट
रिक्वेस्ट asept  करतो फेसबुकवर

कारण फेसबुक वर कराव चाटिंग
चाटिंग ने पटतात पोरी
पोरी असतात हुशार
पोरांना करतात बेकार
                         continue .....   

BLOG: http://www.zakkasidea.wordpress.com

Marathi Kavita : मराठी कविता


amita,pune

  • Guest
Re: फेसबुक वर कराव चाटिंग
« Reply #1 on: April 02, 2012, 12:01:19 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे

VISHAL PAWAR

  • Guest
Re: फेसबुक वर कराव चाटिंग
« Reply #2 on: April 02, 2012, 01:18:42 PM »
MARATHI KAVITA