Author Topic: पुरुषाच्या मिशीचा पीळ आणि स्त्रीचा तोरा  (Read 5578 times)

Offline Suhas Phanse

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • आपले स्वागत आहे.
    • Suhas Phanse's Creations
 :) मिशीचा पीळ आणि स्त्रीचा तोरा
पुरुषाच्या मिशीचा पीळ कसा सांगा बरे वर्णुनी ।
पुरुषाच्या मिशी ठेवताच लिंबू कापील त्यासी क्षणी ॥
स्त्रीनाकी ठिय्या देऊनी बसलेला तोरा बघा वर्णुनी ।
स्त्रीनाके दाखवी कधी न रडता कांदा तया सोलुनी ॥

मंगलाष्टकांच्या चालीत म्हणा.  [/color]