Author Topic: नावांत काय?  (Read 12263 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
नावांत काय?
« on: June 22, 2012, 01:23:45 PM »
हि कविता मी सहज मजा म्हणून लिहिली आहे. कुणीही अमीर साठी फार सेंटी होऊ नये. Just to enjoy....
 
  नावांत काय? खरेच आहे
नशिबाचा सर्वही खेळ आहे
एका खानास Fame आहे
दुसर्यास बंदी आजीवन आहे
 
अमीर  बनवे "धोबीघाट"
जो न कळे कोणासं
शहारुख करतो "स्वदेस"
जो आवडे सर्वांस
 
"देल्हीबेल्ली" गचाळ तरी
अमीर "Mr Perfectionist"
DDLJ  सुंदर तरी
शहारुख हिरो निव्वळ तरी
 
अमीर लिहितो twiter वरती
शहारुख माझ्या कुत्र्याचे name आहे
शहारुख करता KBC म्हणे
Big B शी याचे race आहे
 
अमीर करुनी "सत्य मेवं जयते"
अन "अतिथी देवो भव:" add
टांगतो भारताच्या अब्रूची लक्तरे
देशाच्या वेशी पार
 
शहारुख करतो add Lux ची अन
"क्या आप पंचवी पास से तेज है?"
सगळे म्हणती "छोड यार
ये तो बेकार होस्ट है"
 
 
अमीर बनवतो "फना" तरी
फिरतो सर्वत्र निर्धोक आहे
शहारुख बनवे "माय नेम इज खान"
त्याला चौकशीचा जांच आहे.
 
अमीर छळतो भावास अन
करतो लग्नही दोन
शहारुख जपतो family अन
मानवतो गणपती अन ईद
 
अमीर करतो "गजनी" आणि
सर्व भादरती केसं
शहारुख करतो "चकदे इंडिया" तरी
ना बदले Hocky चे भविष्य
 
अमीर उचले "गजनी" "थ्री इडीयट्स"
म्हणती हा तर Actor महान
शहारुख उचलतो "Don" "Ra-One"
म्हणती हा तर copy cat
 
आमिरला मिळे प्रसिद्धी
जशी पुरण पोळी ताटात
शहारुखला मिळे प्रसिद्धी
जसी भाकरी वर तूप
 
नशीब बघा इथेही
आले आडवे कवितेत
अमीर आला पहिल्या अन
शहारुख दुसर्या ओळीत
 
 
केदार...
 
 
सत्य मेव जयते
http://marathikavita.co.in/index.php/topic,8768.0.html
 
अमीर ची कार्य शाळा
http://marathikavita.co.in/index.php/topic,8586.0.html
 
जपून जरा मित्रा शहारुख
http://marathikavita.co.in/index.php/topic,8598.0.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: नावांत काय?
« Reply #1 on: September 03, 2012, 10:02:39 AM »
Chaan ahe kavita...

vinod s. rahate

 • Guest
Re: नावांत काय?
« Reply #2 on: October 17, 2012, 01:52:25 AM »
Sorry, pan kaahi vishesh aavadali naahi. :( :( :(