Author Topic: अरे कसलं प्रेम आणि कसलं काय  (Read 8108 times)

Offline Kranti S

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमच आमचं सेम नसतं
  • The Poet's Ink
अरे कसलं प्रेम आणि कसलं काय
आज हाय तर उद्या बाय
तू जर भेटली, तर चांगलंच हाय
नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय

अरे कसलं प्रेम आणि कसलं काय
विचारता तुला "कशी हाय?"
नाक मुरडून म्हणते मला
"अरे दादा तुझं नाव काय "

अरे कसलं प्रेम आणि कसलं काय
वासरात शहाणी लंगडी गाय
लाइन मारताच तिच्यावर
म्हणते "ए बाबा घरी जाय"

अरे कसलं प्रेम आणि कसलं काय
काय काय म्हणता झाला बरच काय
आई म्हणते मला "ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको "
तू आहे माझा गुड बॉय!!!!!!
 :D :D :D ;D ;D ;D :D :D :D ;D ;D ;D :D :D :D ;D ;D ;D :D :D :D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
hahahahah :D

Offline Kranti S

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमच आमचं सेम नसतं
  • The Poet's Ink
thanx kedar sir  :) :) :)

spider sachya

 • Guest
very nice bhava