Author Topic: !!!मी कुठे तुला दिसतो का !!!  (Read 3849 times)

Offline हणमंत तरसे

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
  • मी राहिलो जरासा आता
!!!मी कुठे तुला दिसतो का !!!
« on: November 29, 2011, 09:15:15 AM »
!!!मी कुठे तुला दिसतो का !!!

आज पौर्णिमेच्या रात्रीत
जा जरा चांदण्यात जा
बघ त्या पांढऱ्याशुभ्र रंगात
मी कुठे तुला दिसतो का !!!

ह्या मोहक रात्रीत
जा जरा काजव्याच्या संगतीन जा
बघ त्या लुकलुकत्या आठवणीत
मी कुठे तुला दिसतो का !!!

ह्या बहरलेल्या रात्रीत
जा जरा सुवाषिक बागेत जा
बघ त्या दरवळेल्या गंधात
मी कुठे तुला दिसतो का !!!

ह्या सुंदर स्वप्नाच्या रात्रीत
जा जरा कल्पनेच्या सागरात जा
बघ त्या परीकथेच्या राजकुमारात
मी कुठे तुला दिसतो का !!!

ह्या निर्मळ चंदेरी रात्रीत
जा जरा तुझ्या मनात जा
बघ ह्रदयाच्या काना-कोपऱ्यात
मी कुठे तुला दिसतो का !!! 

हणमंत तरसे
« Last Edit: November 29, 2011, 09:17:23 AM by Hanmant Tasre »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,673
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: !!!मी कुठे तुला दिसतो का !!!
« Reply #1 on: November 29, 2011, 11:11:35 AM »
ह्या निर्मळ चंदेरी रात्रीत
जा जरा तुझ्या मनात जा
बघ ह्रदयाच्या काना-कोपऱ्यात
मी कुठे तुला दिसतो का !!! 


 
mast...

pradip chirmule

  • Guest
Re: !!!मी कुठे तुला दिसतो का !!!
« Reply #2 on: November 29, 2011, 01:28:03 PM »
"आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका.
कारण, ज्यांना तुम्ही आवडता त्यांना याची आवश्‍यकता नसते.
अन्‌ ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरण ावर कधी विश्‍वास ठेवायला तयार होत नाहीत...!"

Offline Tejas khachane

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • तू आणि फक्त तूच……
    • www.tejasandcompany.webs.com
Re: !!!मी कुठे तुला दिसतो का !!!
« Reply #3 on: August 10, 2012, 05:32:33 PM »
ayushachi ragi shala umjun ghaychi aste
rang udale tari part rangvaychi aste
athvanit parkyancha rangun jayche aste
akda ka hoina prem karun pahayche aste

Offline Sachin Palkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
Re: !!!मी कुठे तुला दिसतो का !!!
« Reply #4 on: October 01, 2012, 04:11:12 PM »
KHUP CHHAAAAAAN

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):