Author Topic: कोवळी कळी!!!  (Read 624 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
कोवळी कळी!!!
« on: May 16, 2013, 10:49:37 AM »
 कळी नाजूक नाजूक....
तिच्या कोवळ्या पाकळ्या....
लाजून पानांआड
तिने चेहरा झाकला.....
 
तिच्या इवल्या इवल्या
देठावरती झोपल्या..
त्या पानसावल्याहि,
ओल्या दवात भिजल्या.....

थोडे थांब रे पाखरा,
आहे खूप वेळ तिला,
आता फुल बनायला,
पाकळ्यांनी सजायला....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कोवळी कळी!!!
« Reply #1 on: May 16, 2013, 12:06:13 PM »
छान  :) :) :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कोवळी कळी!!!
« Reply #2 on: May 16, 2013, 05:02:41 PM »
Thanks!