Author Topic: सवय.....!!!  (Read 1016 times)

सवय.....!!!
« on: April 08, 2014, 10:25:26 PM »
सवय.....!!!

शोना तुझ्या,
" प्रेमाची,
मला गरज खुप होती...

पण.....???

तुला आपलं,
" बनवायची,
किँमत खुप होती.....

अखेरच्या श्वास,
" मिटेपर्यन्त.....
तुझीच वाट पाहीली मी.....

पण.....???

वचने देवून विसरण्याची,
" सवय,
जूनी खुप होती.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०८/०४/२०१४...
रात्री ०९:३३...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता