Author Topic: नाहीस तू माझा....!!!  (Read 1218 times)

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
नाहीस तू माझा....!!!
« on: May 23, 2015, 11:06:01 PM »
नाहीस तू माझा........!!!


  नाहीस तू माझा तरी का भीती तुला गमावण्याची....!
  जुळली ना कधी मनं मग का भीती दूर जाण्याची...!
             का पाहते मी तुला प्रत्येक चेहर्यात...!
         का घुटमळते मन माझे तुझ्याच विचारांत...!
    का असतो तुझा भास नेहमीच माझ्या आसपास...!
           तुझ्या विना का वाटे सारेच आता उदास... !
              खूप मोठा गुन्हा केला आहेस तू...!
         माझ्या हसण्याचे कारण झाला आहेस तू...!
            माफी तर नाहीच तुला या गुन्ह्याची...!
        जन्मठेप तर आहेच तुला माझ्या विचारांची...!
    तुझा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतोय... !
 तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतोय...!
          साथ हवी आहे तुझी ... आयुष्यभरासाठी....!
         हात हवा तुझा हाती ...मला सावरण्यासाठी...!
पण हे शक्य नाही न् आता... कारण तू नाहीएस् न माझा...!Archana....! :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Re: नाहीस तू माझा....!!!
« Reply #1 on: May 24, 2015, 10:50:10 AM »
Apratim :)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: नाहीस तू माझा....!!!
« Reply #2 on: May 24, 2015, 12:52:53 PM »
khup chhan shabd aahet.........
agdi majhya manatle.......... :( :(

Archana..!

 • Guest
Re: नाहीस तू माझा....!!!
« Reply #3 on: May 25, 2015, 02:08:01 PM »
Thank You so much..!

Amolbarangule

 • Guest
Re: नाहीस तू माझा....!!!
« Reply #4 on: May 25, 2015, 03:36:33 PM »
Amol