Author Topic: !! आज माझ ब्रेकअप झालं !!  (Read 1194 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! आज माझ ब्रेकअप झालं !!
« on: February 24, 2013, 11:02:02 PM »

 !! आज माझ ब्रेकअप झालं !!


तिच्या शांत शब्दां सोबत
तिच्या निवांत भावनां सोबत
आज माझ ब्रेकअप झालं

तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणा सोबत
तिच्या सोबत जपलेल्या आठवणीं सोबत
आज माझ ब्रेकअप झालं

तिच्या निरागस अपेक्षां सोबत
तिच्या निर्मळ स्पर्शा सोबत
आज माझ ब्रेकअप झालं

तिच्या इनबॉक्स मधल्या मेसेज सोबत
कोल् लिस्ट मधल्या मिस कोल् सोबत
आज माझ ब्रेकअप झालं

तिने ब्रेकअप का केल् ते मला पण माहित नाही
ती एवढंच बोलली कि आज आपल् ब्रेकअप झालं
आज आपल् ब्रेकअप झालं !! 


                                                -: Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता