Author Topic: कधी तरी येशील !!  (Read 1049 times)

कधी तरी येशील !!
« on: May 16, 2013, 05:01:13 PM »
कधी  तरी  येशील 
अशी आस  आज हि आहे
तरी जगात आहे कारण
जगण्याला ह्या
तुझ्या आठवणींची साथ आहे  ......
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता