Author Topic: अखेरचा निरोप...!!  (Read 1284 times)

अखेरचा निरोप...!!
« on: August 23, 2013, 05:18:26 PM »
अखेरचा निरोप...!!

ही शेवटची अबोल कविता माझी,
शेवटचे हे शब्द तुझ्यासाठी.....

ही अखेरीची भेट तुझी माझी,
दोर तुटली नाजुक नात्याची.....

ही शेवटचे बोल माझे,
मांडतो अधुरी भावना माझ्या मनाची.....

हे अखेरचे गीत माझे,
छेडतो तार तडकलेल्या ह्रदयाची.....

आज अखेरचा निरोप घेतोय मी तुझा,
काळजी घे तु वेडे स्वतःची..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २२-०८-२०१३...
रात्री ११,०१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता