Author Topic: नशिबाचा खेळ...!!  (Read 1294 times)

नशिबाचा खेळ...!!
« on: August 27, 2013, 05:42:35 PM »
नशिबाचा खेळ...!!

काही मिळवलं होतं,
काही गमावलं होतं.....

फक्त ह्याच विचाराने,
मन खुप रडलं होतं.....

पण ???

आज ह्याच विचाराने,
मी शांत आहे की.....

जे गमावलं होतं,
खरचं ते मी कधी.....

मिळवलं होतं का ???

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २६-०८-२०१३...
दुपारी १२,०३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता