Author Topic: व्यथा दुःखी मनाची...!!  (Read 1211 times)

व्यथा दुःखी मनाची...!!
« on: September 02, 2013, 10:24:38 PM »
व्यथा दुःखी मनाची...!!

आयुष्यात असेही वळण येते,
जिथे कठोर निर्णय घ्यावे लागतात.....

तेव्हा नकळत आपली जवळची लोक,
आपल्याला परखं करुन सोडून जातात.....

कधी मनात घर करुन राहतात,
तर कधी ह्रदयात काट्यासारखी रुततात.....

खुप खुप मन दुःखते तेव्हा,
जेव्हा कोणी ह्रदय तोडून जातात.....

कारण ???

ते लोक ख-या प्रेमाची,
कधीच कदर करत नाही.....

जे लोक प्रेमाला फक्त,
टाईमपास समजतात.....

तात्पर्य - हल्लीच्या जगात खरं प्रेम हाताच्या बोटावर मोजता येईल एवढच उरलय.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०२-०९-२०१३...
रात्री १०,०१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता