Author Topic: माझं पुर्ण झालेलं प्रेम अधुरं राहीलं...!!  (Read 1210 times)

माझं पुर्ण झालेलं प्रेम अधुरं राहीलं...!!

खुप प्रयत्न केलेस तु,
जुडलेले नाते तोडण्याचे.....

मला एक क्षण ही,
कधीच न आठवण्याचे.....

पण ???

सर्व प्रयत्न फसले तुझे,
मला विसरण्याचे.....

खुप प्रयत्न केले मी ही,
तुटणारे नाते जोडण्याचे.....

तुझे माझ्यावरचे प्रेम,
परत मिळवण्याचे.....

पण ???

मी ही शेवटी नियती पुढे हारलो,
सारे प्रयास फोल ठरले तुला मनवण्याचे.....

तुझा माझ्यावर असलेल्या रागाच,
कारण शोधण्याचे.....

मला आपलं बनवून,
परखं करुन जाण्याचे.....

नाहीच जमले मला नाही समजले,
कारण तु माझा तिरस्कार करण्याचे..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १२-०९-२०१३...
सकाळी ११,५८...
© सुरेश सोनावणे.....