Author Topic: मला तुझी खुप आठवण येते...!!  (Read 1520 times)

मला तुझी खुप आठवण येते...!!
« on: September 19, 2013, 07:33:24 PM »
मला तुझी खुप आठवण येते,

पण ???

ते मी तुला सांगु शकत नाही.....

माझ्या मनातल्या अबोल भावना,

तुला कधीच कळत नाही.....

फक्त स्वतःचाच स्वार्थ साधतेस तु,

माझा जराही विचार करत नाही.....

कसे व्यक्त माझे प्रेम समोर तुझ्या,

तुला माझे अश्रूंच दिसत नाही.....

कारण ???

खुप प्रेम आहे माझे तुझ्यावर,

जे तु मला देऊ शकत नाही..... :-( :'( :-/

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १९-०९-२०१३...
सांयकाळी ०७,१३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता