Author Topic: खरं प्रेम कधीच कळत नाही कुणाला...!!  (Read 1503 times)

खरं प्रेम कधीच कळत नाही कुणाला...!!

प्रेम मी ही,
खुप करतो तुझ्यावर.....

प्रेम तु ही,
खुप करतेस माझ्यावर.....

फरक फक्त,
एवढाच आहे की ???

मी प्रेम करतो,
तुला मिळवण्यासाठी.....

आणि...!!

तु प्रेम करतेस,
वेळ घालवण्यासाठी..... :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-०९-२०१३...
सांयकाळी ०७,१४...
© सुरेश सोनावणे.....