Author Topic: जाता जाता माझं आयुष्य उध्वस्त केलं...!!  (Read 1276 times)

एका प्रेमभंगाने पुर्णपणे खचलेल्या प्रियकराची व्यथा...!!

मी तुला आपलं मानलं,
ह्रदयात हक्काच स्थान दिलं.....

तु शेवटी परखीच ठरली,
जानून बुजून माझं मन मोडलं.....

मी तुला स्वप्नात पाहीलं,
ते स्वप्न सत्यात उतरवलं.....

तु तुझा मतलबीपणा साधून,
माझं स्वप्नच अधुरं ठेवलं.....

मी तुला समजुन घेतलं,
तुझ्यावर खुप प्रेम केलं.....

तु मात्र परखी झालीस,
मला तडफडण्यासाठी दुःखच दिलं.....

माझं सर्वकाही फक्त तुच होतीस,
तु मला कधीच ना आपलंपण दाखवलं.....

गेलीस मला सोडून छोट्याशा गैरसमजा मूळे,
जाता जाता माझं आयुष्य उध्वस्त केलं.....

जाता जाता माझं आयुष्य उध्वस्त केलं.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १२-१०-२०१३...
सांयकाळी ०८,२१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Sunil kundhare

  • Guest
Kiti dhukh ahes
Sodlyanantar