Author Topic: फक्त एक तुच नाही आहे...!!  (Read 1049 times)

फक्त एक तुच नाही आहे...!!
« on: October 18, 2013, 09:11:55 PM »
खुप दुःख आहे आयुष्यात,

थोडे फार सुख ही आहे.....

पैसा अडका आहे आयुष्यात,

प्रेम न मिळाल्याची गरीबी आहे.....

मित्र मैत्रिणी आहे आयुष्यात,

कोणी जिवाभावाच नाही आहे.....

सर्व काही मिळाले आयुष्यात,

फक्त एक तुच नाही आहे.....

फक्त एक तुच नाही आहे.....

i miss u shona...
:'( :( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-१०-२०१३...
सकाळी ०८,२८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता