Author Topic: मृत्यूच दार...!!  (Read 1080 times)

मृत्यूच दार...!!
« on: October 23, 2013, 09:23:07 PM »
मृत्यूच दार...!!

मनात असलेल्या वेदनेला,

दुःखाचा आधार आहे.....

काळजावर विरहाचे,

असंख्य वार आहे.....

मिटलेल्या पापण्यावर,

अश्रूंचा भार आहे.....

प्रेम ब्रेम हे सगळ,

खरं तर काहीच नसतं.....

ते तर न सांगता उघडणारं,

मृत्यूच अदृश दार आहे.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-१०-२०१३...
सांयकाळी ०७,४५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मृत्यूच दार...!!
« Reply #1 on: October 24, 2013, 01:18:19 PM »
काळजावर विरहाचे,
असंख्य वार आहे.....
मिटलेल्या पापण्यावर,
अश्रूंचा भार आहे.....

क्या बात ......मस्तच ..... :)