Author Topic: शोना तु दूरावल्या नंतर...!!  (Read 1214 times)

शोना तु दूरावल्या नंतर...!!

तुझ्यापासून दुरावून,
मला आता मरायच आहे.....

हा कटू अनुभव,
मला या जन्मात घ्यायचा आहे.....

तडफडत मरण आल्यानंतर,
मला तुझ्या मनात उरायच आहे.....

या तुझ्या गोड आठवणी,
मला मिटणा-या पापण्यात साठवायच्या आहे.....

प्रेमासाठी तहानलेला देह हा,
मला आता नासवायचा आहे.....

एक मिठीच्या सुखासाठी,
मला विरहाच्या अग्नीत राख व्हायच आहे.....

शोना तुझ्यासाठी जगलेल्या आयुष्याला,
हसत हसत संपवायच आहे.....
:'( :( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २९-१०-२०१३...
सांयकाळी ०८,२५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Re: शोना तु दूरावल्या नंतर...!!
« Reply #1 on: October 30, 2013, 10:33:19 AM »
Nice Kavita...