Author Topic: निरोप तुझा घेताना...!!  (Read 1206 times)

निरोप तुझा घेताना...!!
« on: October 31, 2013, 10:14:45 AM »
निरोप तुझा घेताना...!!

एक दिवस असा येईल,
तुला माझी उणीव भासेल.....

आणि जिथे पाहशील तिथे,
तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.....

तु दिलेले शापाचे बोल ते,
मी अमृतासारखे कानात साठवेल.....

तु मला एकटं सोडून जात असताना,
निराश चेह-याला मी खोटं खोटं हसवेल.....

निरोप तुझा घेताना,
मी मनसोक्त रडेल.....

पण ???

माझी विरहात वाहणारी आंसव,
तु पुसण्याचा प्रयत्न करु नकोस.....

कदाचित फिरुन एकवार पुन्हा,
ते सारं काही आठवेल.....

अन्,

माझं तुटलेलं ह्रदय हे,
पुन्हा तुझ्या खोट्या प्रेमात पडेल.....
:'(  :(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ३१-१०-२०१३...
सकाळी ०७,१०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: निरोप तुझा घेताना...!!
« Reply #1 on: November 01, 2013, 09:13:42 AM »
छान .... :)