Author Topic: स्वतःला संपवलं मी...!!  (Read 962 times)

स्वतःला संपवलं मी...!!
« on: November 11, 2013, 09:53:29 PM »
तुझ्यावर खुप प्रेम,
केलं होतं मी.....

तुला माझं ह्रदय,
दिलं होतं मी.....

नाही ठेवली तु,
जराही किँमत माझी.....

कवडीमोल ठरवून,
भावनांनशी खेळलीस.....

म्हणुनच...!!

आज हसत हसत,
स्वतःला संपवलं मी.....

स्वतःला संपवलं मी.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ११-११-२०१३...
सांयकाळी ०८,१३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता