Author Topic: ब्रेक-अप नंतर...!!  (Read 1133 times)

ब्रेक-अप नंतर...!!
« on: November 18, 2013, 07:40:52 PM »
ब्रेक-अप नंतर...!!

तुला मला विसरायचंय,
विसरुन जा,
तुला मला सोडायचंय,
सोडुन जा.....

तुला प्रेम संबंध तोडायचे,
तोडुन जा,
तुला मला रडावायचंय,
रडवुन जा.....

फक्त एक कर,
माझ्यासाठी,
माझी आठवण काढुन,
कधीचं रडु नको.....

मला तुला रडताना,
बघवणार नाही,
कारण तु मला,
हसताना आवडतेस.....

तर........

Plzzzzzzzzz...!!

येवढं कर माझ्यासाठी,
साथ सोडून जाताना माझी,
तुझी आठवण तेवढी घेऊन जा.....
 
मी तुझ्यावर प्रेम केलं,
आणि मरे पर्यत,
करत राहणार.....

"I LOVE YOU SHON@...

बाय नेहमी काळजी घे स्वःताची.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५.०१.२०१२...
सकाळी १.४१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता