Author Topic: मी मरेल तेव्हा...!!  (Read 980 times)

मी मरेल तेव्हा...!!
« on: November 20, 2013, 06:57:59 PM »
मी मरेल तेव्हा,
दोन क्षण माझ्यासाठी,
मौन पाळशील का ???

एकातांत का होईना,
माझ्यासाठी दोन अश्रु,
गाळशील का ???

आयुष्यभराची साथ नाही मिळाली...!!

पण ???

शेवटी दोन पाऊल,
माझ्या शवयात्रेत,
चालशील का ???

मी मरेल तेव्हा,
दोन क्षण माझ्यासाठी,
मौन पाळशील का ???
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता