Author Topic: का कळत नाही तुला...!!  (Read 1972 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
का कळत नाही तुला...!!
« on: December 01, 2013, 07:48:05 PM »
का कळत नाही तुला,प्रेम
करतो तुझ्यावर......एकवेळीस माझं
तरी विचार करं....तु माझ्यावर प्रेम
करं..नजरेने नजरात वार
करं....स्पर्शचा मोहरं
भरं...तुझ्या ओठाचा स्पर्श,माझ्या ओठाना करं...ओठाच्या पाकळाच्या गंध ,माझ्या श्वासात
भरं...माझं देहभान
करुन,मला आपलसं
कर....तुझ्या हळव्या मनाला,जरा समजावुन
बघं तर.....तु प्रेम माझ्यावरं
करं....स्वयं लिखीत:- @स्वप्नील©

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Tejas khachane

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • तू आणि फक्त तूच……
  • www.tejasandcompany.webs.com
Re: का कळत नाही तुला...!!
« Reply #1 on: December 05, 2013, 01:01:42 PM »
hridayatlya bhavna jeva othan var yetat teva teva ya sarkhya kavita hotat


 >:(