Author Topic: माझ्याविणा...!!  (Read 881 times)

माझ्याविणा...!!
« on: December 05, 2013, 08:09:00 PM »
शेवटच एवढच सांगतोय मी तुला,

शोना विसरुन जा मला.....

माझं मरण जवळ आलय,

हे कळून चुकलयं मला.....

जमलच तर माफ कर गं,

शोना तुझ्या या प्रेम वेड्याला.....

तुला जगायच आहे आता,
माझ्याविणा.....

माझ्याविणा.....
:'(     :'(      :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-१२-२०१३...
सायंकाळी ०६,०५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता