Author Topic: होती एक कोणी...!!  (Read 1695 times)

होती एक कोणी...!!
« on: December 27, 2013, 06:46:00 PM »
होती एक कोणी,
तिच्यासाठी झुरत होते मन माझे.....

कळले ना तिला कधीच काही,
काय हाल झाले माझ्या हृदयाचे.....

विस्कटले स्वप्न जे,
नयनी पाहिले मी.....

आशेवर जगणे आता,
तार तोडले तिने माझ्या मनाचे.....
:'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


वैशाली

  • Guest
Re: होती एक कोणी...!!
« Reply #1 on: December 30, 2013, 03:53:36 AM »
आशेवर जगणे आता
वाचून माझ्या कविता
करेल ती एक दिशी मजशी लग्न;
राह्तो मी माझ्या दिवास्वप्नी मग्न