Author Topic: निस्वार्थी अश्रूं...!!  (Read 1171 times)

निस्वार्थी अश्रूं...!!
« on: January 07, 2014, 11:47:25 AM »
आपल्या डोळ्यातून,
वाहणारे अनमोल अश्रूं.....
* * * * * * * * * * * * *
खरच किती,
निस्वार्थी असतात.....
* * * * * * * * * * * * *
जो कधीच किँमत,
करत नाही आपली.....
* * * * * * * * * * * * *
ती त्याच्यासाठीच,
नकळत बरसतात.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०७-०१-२०१४...
सकाळी ११,१५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता