Author Topic: हल्ली माझं मन...!!  (Read 880 times)

हल्ली माझं मन...!!
« on: January 15, 2014, 12:46:46 PM »
हल्ली माझं मन,
" करतच नाही.....

तुझ्यावर कविता,
" लिहायला.....

तुझ्या आठवणीत
" एकटं रमायला.....

तुझे स्वप्न पाहून,
" झोपमोड करायला.....

तुला शब्दात गुंफून,
" काव्य रचायला.....

निष्पाप शब्दांना,
" विनाकारण.....

माझ्यासाठी उगाच,
" रडायला.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५-०१-२०१४...
दुपारी १२,२१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता