Author Topic: माझे प्रेम खोटेच ठरले...!!  (Read 1005 times)

माझे प्रेम खोटेच ठरले...!!
« on: January 15, 2014, 02:17:00 PM »
तु सोडून गेल्यापासून,
मला दुःखाने असे काही घेरले.....

आले भयानक विरहाचे क्षण,
माझे ग्रह तारेच फिरले.....

विसरलो मी हसणे आता,
सुखाचे दिवस रडण्यातच सरले.....

पाठीवरती हात ठेवूनी,
थांब म्हणाया कोणी ना उरले.....

जिवापाड प्रेम करुन देखील,
शेवटी माझे प्रेम खोटेच ठरले.....

माझे प्रेम खोटेच ठरले...!!
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५-०१-२०१४...
दुपारी १२,५२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता