Author Topic: जमलच तर परत ये...!!  (Read 2281 times)

जमलच तर परत ये...!!
« on: January 22, 2014, 05:48:55 PM »
जमलच तर परत ये...!!

मला पुन्हा आपलं बनवायला.....

खोटे प्रेमाचे सोँग आणुन,

न सांगता सोडून जायला.....

जमलच तर परत ये...!!

खोटी स्वप्न दाखवायला.....

माझ्या भावनांशी खेळून,

माझे मन मोडायला.....

जमलच तर परत ये...!!

चारचौघात माझी अब्रु काढायला.....

माझ्याशी परख्यागत वागून,

माझी चिता जाळायला.....

जमलच तर परत ये...!!

मला पुन्हा उध्वस्त करायला.....

ज्या घरची सुन होणार होतीस,

त्या घरचा दिवा विझवायला.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २२-०१-२०१४...
दुपारी ०५,२९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


mukta kulkarni

  • Guest
Re: जमलच तर परत ये...!!
« Reply #1 on: January 31, 2014, 04:45:53 PM »
are bhai........... kiti ha raag.............
tuzyapexa fanta bayko milvun dakhavto..........
ti bghayala jamlech tar ye.......... mhana.............. :D

abhivav shah

  • Guest
Re: जमलच तर परत ये...!!
« Reply #2 on: February 11, 2014, 07:21:31 PM »
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू !!