Author Topic: काही मिळवलं होतं...!!  (Read 1385 times)

काही मिळवलं होतं...!!
« on: January 24, 2014, 08:41:09 AM »
काही मिळवलं होतं,

काही गमावलं होतं.....

फक्त ह्याच विचाराने,

मन खुप रडलं होतं.....

पण ???

आज ह्याच विचाराने,

मी शांत आहे की.....

जे गमावलं होतं,

खरचं ते मी कधी.....

मिळवलं होतं का ???
:(  :'(  :(  :'(  :(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता