Author Topic: विसरलीस तू...!!  (Read 1799 times)

विसरलीस तू...!!
« on: January 29, 2014, 05:27:51 PM »
विसरलीस तू,
मागे वळून बघणे,
चालता चालता.....

पण ???

मी अजूनही आहे,
तिथेचं उभा.....

विसरलीस तू,
सगळ्या आठवणी,
आठवता आठवता.....

पण ???

माझ्या मनात आहे,
अजूनही त्या,
आठवणींचा साठा.....

विसरलीस तू,
आपल्या प्रेमाच्या,
सर्व क्षणांना.....

पण ???

मी अजूनही,
जपतो आहे त्यांना.....

विसरलीस तू,
तुझ्यावर जिवापाड,
प्रेम करणा-याला.....

पण ???

मी अजूनही,
प्रेम करतो आहे तुला.....

विसरलीस तू,
मला तुझे जीवन,
जगता जगता.....

पण ???

तू येशील या,
खोट्या आशेवरच,
मी जगतोय खरा.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
Re: विसरलीस तू...!!
« Reply #1 on: January 31, 2014, 10:37:21 AM »
awesome..........