Author Topic: तुला खरं तर...!!  (Read 1204 times)

तुला खरं तर...!!
« on: February 04, 2014, 03:05:01 PM »
तुला खरं तर,
प्रेम करता येत नाही.....

मला प्रेमाशिवाय,
काहीच जमत नाही.....

तुला मी जराही,
आवडत नाही.....

मला तुझ्याशिवाय,
कोणच रुचत नाही.....

तुला प्रेम म्हणजे,
फक्त टाईमपासच वाटतो.....

मला प्रेमाशिवाय आयुष्य हे,
आयुष्यच वाटत नाही.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-०२-२०१४...
दुपारी ०२,४७...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: February 04, 2014, 03:06:33 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता