Author Topic: मी ही आहे प्रेमात...!!  (Read 1759 times)

मी ही आहे प्रेमात...!!
« on: February 23, 2014, 05:37:00 PM »
एकटेपणा आहे प्रेमात,
सोबत आहे प्रेमात,
बरबादी आहे प्रेमात,
आबादी आहे प्रेमात.....

दूरावा आहे प्रेमात,
भेट आहे प्रेमात,
तिरस्कार आहे प्रेमात,
आपुलकी आहे प्रेमात.....

अश्रूं आहे प्रेमात,
हसू आहे प्रेमात,
तडफड आहे प्रेमात,
धडधड आहे प्रेमात.....

दुःख आहे प्रेमात,
सुख आहे प्रेमात,
पराभव आहे प्रेमात,
विजय आहे प्रेमात.....

जीवन आहे प्रेमात,
मरण आहे प्रेमात,
मला सर्व माहीत आहे,
पण काय करु ???

मी ही आहे प्रेमात...!!
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २३-०२-२०१४...
दुपारी ०५,३०...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता