Author Topic: सोडलं बघ मी हे जग...!!  (Read 1031 times)

सोडलं बघ मी हे जग...!!
« on: March 13, 2014, 10:03:21 AM »
√√√ सोडलं बघ मी हे जग,
फक्त तुझ्या सुखासाठी, √√√
√√√ जगू शकणार नाही मी,
आता कधीच कुणासाठी..... √√√

√√√ तुझं भेटणं क्षणात दूरावणं,
एक खोटं स्वप्न होतं, √√√
√√√ तुझं प्रेम होतं फक्त,
ह्रदय तोडण्यासाठी..... √√√

√√√ माझ्या अंगणात फक्त दुःखाचा,
प्रदुषित अंधाराच उरला, √√√
√√√ दिवा शोधू लागलो मी,
घर प्रकाशमय करण्यासाठी..... √√√

√√√ माझ्या नशिबात अश्रूंची,
धारच लिहली गेली होती, √√√
√√√ मी वेडा तरसत राहीलो,
एका क्षणाच्या हास्यसाठी..... √√√

√√√ तुझ्या दूराव्याच्या दुःखाशिवाय,
काय दुःख असेल मनाला, √√√
√√√ बस हेच दुःख पुरेसं आहे,
आयुष्यभर मला रडवण्यासाठी..... √√√

√√√ मेल्यावरही आत्मा माझा,
क्षणोक्षणी झूरत राहील, √√√
√√√ आतुरतील हे डोळे माझे,
एक क्षण तुला पाहण्यासाठी..... √√√

I Miss You...
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १३-०३-२०१४...
सकाळी ०९,२४...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता