Author Topic: प्रेमाचे रंग मनाला...!!  (Read 1137 times)

प्रेमाचे रंग मनाला...!!
« on: March 17, 2014, 12:21:24 PM »
प्रेमाचे रंग मनाला...!!

तुझ्या नंतर कुणाला,

रंगाने रंगवलेच नाही.....

तुझ्या नंतर कुणाच्या,

रंगात रंगलोच नाही.....

ह्रदयाला लावलेले रंग,

नाहीसे झालेच नाही.....

जणू बेरंग झालेत,

सारे रंग आता.....

प्रेमाचे रंग मनाला,

शोभलेच नाही.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १७-०३-२०१४...
दुपारी १२,०७...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता