Author Topic: अर्थ माझ्या शब्दांचे...!!  (Read 1309 times)

अर्थ माझ्या शब्दांचे,

तुला कधी कळलेच नाही.....

नाते दोन जिवांचे,

तुला कधी उमजलेच नाही.....

तडफड माझ्या मनाची,

तुला कधी समजलीच नाही.....

खरच तू प्रेम केले होते का ?

कधी तरी माझ्यावर.....

की.....???

अश्रूंवाटे वाहणा-या भावना माझ्या,

तुला कधी जाणवल्याच नाही.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २५-०३-२०१४...
सकाळी ११,०७...
©सुरेश सोनावणे.....