Author Topic: एकटेपणाचे प्यावे लागते जहर...!!  (Read 1801 times)

एकटेपणाचे प्यावे लागते जहर...!!

नजरेला जेव्हा भिडते नजर,

तेव्हा ह्रदयात प्रेमाचा वाजतो गजर.....

मनात बसताच ती वेडी,

प्रेमरोगाचा वाढू लागतो असर.....

सारे जग तिथेच थांबून जाते,

काळजात उठते भेटीची लहर.....

फक्त असतो ध्यास तिचा,

होऊ लागतो मुर्खपणाचा कहर.....

जागेपणीच स्वप्न पाहू लागतो,

वाढतो धडकणा-या स्पंदनांचा प्रेशर.....

दुःख ही गोड वाटू लागते,

एकटेपणाचे प्यावे लागते जहर.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०२/०४/२०१४...
सकाळी ०९:२४...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


उमा

  • Guest
होऊ लागतो मूर्खपणाचा कहर.....
येतो माझ्या विरहकाव्याला बहर!

rahul sagalagile

  • Guest
ayushy maze ni tuze