Author Topic: विसरलास ना तू...!!  (Read 1108 times)

विसरलास ना तू...!!
« on: April 12, 2014, 03:27:01 PM »
विसरलास ना तू...!!

विसरलास ना मला,
विसरलास ना तू,
आपल्या जून्या भेटी.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना मन,
विसरलास ना तू,
सोडल्या वचनांच्या गाठी.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना कविता,
विसरलास ना तू,
लिहलेले शब्द तुझ्यासाठी.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना भावना,
विसरलास ना तू,
सोपावलेलं ह्रदय तुझ्याहाती.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना प्रेम,
विसरलास ना तू,
मनाची जूडलेली नाती.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना स्वतःला,
विसरलास ना तू,
तुझी जिवलग सोबती.....

विसरलास ना तू...!!

विसरलास ना ओळख,
विसरलास ना तू,
आयुष्याची जिवन साथी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १२/०४/२०१४...
दुपारी ०२:१८...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता