Author Topic: तुझी खुप आठवण येते...!!  (Read 3016 times)

तुझी खुप आठवण येते...!!
« on: May 30, 2014, 07:41:17 PM »
तुझी खुप आठवण येते...!!

उसवले मनाचे धागे,

तुटले ते सुंदर नाते.....

विखुरले सारे क्षण,

तुझे प्रेमच खोटे होते.....

कसे आवरु मी भावनांना,

कसे सावरु मी स्वतःला.....

मनाच्या या एकांतात,

तुझी खुप आठवण येते.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ३०/०५/२०१४...
सांयकाळी ०७:२४...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


तेजा

  • Guest
Re: तुझी खुप आठवण येते...!!
« Reply #1 on: June 09, 2014, 01:48:27 AM »

तुझे प्रेमच खोटे होते
खरेच होते प्रेम तिचे जर खोटे
मानुनी भाग्य तुमचे तर मोठे
की गेली ती निघुनी दर्यापार
करावा चालू तुमचा दैनंदिन व्यापार